*आवाहन*
*e-Agricos Kolhapur*
🙏🌹🙏
📋✒📝🖋🗒🖊
कृषि महाविद्यालय कोल्हापूरच्या आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी संकलित करायच्या आहेत. जशा आठवतील तशा ..
कटू- गोड . काही गंभीर काही नर्मविनोदी.
आवाहन ...
Please share your memories of our college days in Kolhapur.
The memories in hostel life, memories in classroom, anything that you remember as an Agricos student .
Please!
🙏🙏
या निमित्ताने एक आठवण विशेषांक तयार करण्याचा मानस आहे. अगदी प्रिंटेड नाही. Electronic स्वरूपात हा विशेषांक त़यार करता येईल. पण यासाठी तुमची सर्व सिनियर व ज्युनियर बैचेसमधील माजी विद्यार्थ्यांची मदत आवश्यक आहे.
Please.
📒✏📕🖍📖🖌
जमेल तसे सुरू करा.एका वेळी टाईप करायला वेळ मिळणार नसेल तर छोटे किस्से.. अगदी छोटे छोटे पैराग्राफ तयार करून ठेवा. वाटल्यास सुवाच्च हस्ताक्षरात . पण आपल्याला हे करायचे आहे हे विसरू नका.
रावे मधील किस्से आहेत. वेळोवेळी एकमेकांना केलेली मदत . क्लासरूम मधील गंमती जंमती. कॉमन ऑफ .. किडे पकडणे.. विविध मेसच्या अनुभवांची आठवण, मित्रांच्या सोबतीतले क्षण, विविध परीक्षेच्या दरम्यानच्या टेन्शनच्या आठवणी... गंमती सायक्लोस्टाईल नोटसचा व स्टेन्सिलचा व्यापार, सिनियर्स व ज्युनियर्स यांच्याशी मैत्री, रिपीटर्स, पैरासाईटस, college sports व खेळाडूंच्या फावल्या वेळातील गप्पा, नॉर्थ - साऊथ इंडिया टूर, फावल्या वेळेसाठीची तसेच अभ्यासाची पुस्तके, व्हीसीआर, टी व्ही हॉलच्या गंमती इत्यादि अनेक विषय व अनेकविध प्रसंग आहेत.आणखी सुचवावेत.
कृपया जमेल तसे लिहा जमतील तशा पाठवा. पण पाठवा.
काव्य , संशोधन, उपयुक्त माहिती, ललितलेखन, इत्यादिदेखील चालेल.
सर्व बैचेसच्या को- ऑर्डिनेटर्स यांना विनंती आहे आपापल्या बैचच्या ग्रुपवर याबाबत चर्चा करा. आग्रह करा व याविषयीचे लेखन मागवा.मराठीतले
लेखन युनिकोड मध्ये टाईप केलेले असेल तर उत्तम.
सदरील लेखन संकलित करण्यासाठी कृपया
*eagricos@gmail.com*
या e मेलवर पाठवावे.
इ मेलबाबत किंवा याबाबत इतर माहीतीसाठी
*9422154414* या माझ्या व्हाटसअैप क्रमांकावर संपर्क करता येईल .
*संजय ज्ञा. पवार*
के - 88092
No comments:
Post a Comment